शेतकर्‍यांसाठी महत्वाच्या शेतकरी कृषि योजना 2022

१) शरद पवार ग्राम समृद्धी योजना

या योजनेच्या माध्यमातून खेड्यांचा आणि शेतकर्‍यांचा विकास होईल आणि त्यांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यात येईल

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

2) भाऊसाहेब फुंडकर लागवड योजना

या योजनेत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांना पहिल्या वर्षी 50%, दुसर्‍या वर्षी 30% आणि तिसर्‍या वर्षी 20% अनुदान देण्यात येईल.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

3) कृषी यांत्रिकीकरण योजना

या योजनेंतर्गत यांत्रिकीकरणासाठी कर्ज व इतर सुविधा पुरविल्या जातात ज्यानुसार शेतकरी कमी किंमतीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतील.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

4) शेळी पालन अनुदान योजना

या योजनेंतर्गत शेळी पालन करण्यासाठी सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान दिल्या जाते.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

5) सौर कृषी पंप योजना

या योजनेंतर्गत येत्या तीन वर्षात 1 लाख पंप बसविण्याचे लक्ष्य महाराष्ट्र सरकार ने ठरवले आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

6) पीक नुकसान भरपाई योजना

ज्यांना पीक विमा नुकसान भरपाई साठी अर्ज करायचा आहे ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात त्यानंतर तुम्ही या योजनेतील उपलब्ध सुविधांचा वापर करू शकता.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

7) कर्ज माफी योजना

या योजनेंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरकार कडून माफ केले जाईल. महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना चा फायदा राज्यातील लघु व सीमांत शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

८) कुक्कुट पालन योजना

कुक्कुट पालन किंवा पोल्ट्री योजनेस भारतात नाबार्डने पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे. या योजनेंतर्गत राज्यात नवनवीन पोल्ट्री फार्मची स्थापना केली जात आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

९) नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

या योजनेचा लाभ राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील लघु व मध्यमवर्गीय शेतकर्‍यांना देण्यात येणार आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा

१०) पीक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांना पिकाच्या नुकसान भरपाई म्हणून विमा संरक्षण देण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचीही दखल सरकारने घेतली आहे.

अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा