Vibes Meaning in Marathi | Vibes म्हणजे काय | Vibes शब्दाचा अर्थ

Vibes Meaning in Marathi: दररोज च्या बोलण्यात एखाद्याच्या तोंडून आपण Vibes हा शब्द अनेकदा ऐकतो परंतु, इंग्रजी बद्दल जास्त माहिती नसल्यामुळे आपल्याला Vibes Meaning in Marathi माहीत नसते. आज आम्ही तुम्हाला Vibes या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये काय होतो ते सांगणार आहोत.

Meaning

तुम्ही बरेचदा Positive Vibes आणि Negative Vibes शब्द ऐकले असतील. खरतर हे दोन्ही शब्द Vibes या शब्दाशी संबंधित आहेत. तसेच Good Vibes, Bad Vibes, Morning Vibes, Evening Vibes, Summer Vibes इत्यादि शब्द सुद्धा Vibes या शाब्दाला जोडून येतात.

Designation Meaning in Marathi

Vibes Meaning in Marathi:-

  • थरथर जाणवणे
  • भावनिक संकेत
  • भावनिक लहर

इत्यादि वरील प्रमाणे Vibes या शब्दाचे मराठी अर्थ आहेत.

Defination

वर तुम्ही Vibes या English शब्दाचे अनेक मराठी अर्थ पाहिले असतील, पण या छोट्या शब्दाचा अर्थ एवढ्यापुरताच मर्यादित नाही, जर ते तपशीलवार समजून घेतले तर लोकांच्या Vibes म्हणण्याचा, ऐकण्याचा आणि समजून घेण्याचा अर्थ खूप वेगवेगळा असू शकतो.

आता तुम्ही विचार करत असाल की या What is Vibes Meaning in Marathi…….? थांबा, फक्त धीर धरा. उदाहरणार्थ, पुस्तक म्हणजे पुस्तक, पेन म्हणजे पेन आणि हे आपण सहज सांगू शकतो पण Vibes चा अर्थ कोणत्याही एक किंवा दोन शब्दांत होत नाही, म्हणून तो असा समजून घ्यावा लागेल-

Vibes हा एक भावनिक म्हणजे भावनांशी जोडल्या गेलेला शब्द आहे जो एखादी व्यक्ती त्याच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्या देहबोलीने आणि सामाजिक संवादाने ज्याला आपण मराठीत अनुभूती म्हणतो.

Occupation Meaning in Marathi

Vibes या शब्दाचे उदाहरण म्हणजे एक अतिशय आनंदी व्यक्ती जी शांत असते आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पाडते.

कोणी रडत असेल, त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला असेल, तर ती व्यक्ती तुमच्या ओळखीची नसली तरी त्याच्याभोवती एक ऊर्जा, एक भावनिक विचार निर्माण करते हे पाहून तुम्हालाही वाईट वाटते. या भावनिक विचार, भावना याला Vibes म्हणतात.

Positive Vibes

एखाद्याला नेहमी प्रेरणा देणे याला आपण Positive Vibes किंवा सकारात्मकता असे म्हणतो.

Negative Vibes

नेहमी Negative गोष्टींचा विचार करणे दुसर्‍या लोकांसोबत सुद्धा Negatively बोलणे यालाच Negative Vibes असे म्हणतात.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Vibes Meaning in Marathi तुम्हाला समजला असेलच. तसेच आम्ही Positive Vibes आणि Negative Vibes या शब्दांचा अर्थ सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही अडचण असेल तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

Leave a comment