शेअर करा

मराठी तसेच हिन्दी सिनेमामध्ये प्रसिद्ध असलेला मराठमोळा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे होय. महाराष्ट्रातील असा एकही नागरिक नसेल की ज्याला श्रेयस तळपदे बद्दल माहिती नसेल. तरी सुद्धा लोकांना श्रेयस तळपदे बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायला आवडते, तर आजच्या लेखातून आम्ही तुम्हाला Shreyas Talpade बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत की जसे की Biography, Wiki, Wife, Family, Age, Movies, Daughter. तरी विनंती आहे की तुम्हाला जर श्रेयस तळपदे बद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचावा ही विनंती.

श्रेयस तळपदे याचा जन्म हा दिनांक 27 जानेवरी 1976 रोजी मुंबई येथे झाला. एक उत्कृष्ट अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता म्हणून श्रेयस तळपदेची ओळख आहे. श्रेयस ने अंधेरी पश्चिम येथील श्री राम वेल्फेअर सोसायटीच्या हायस्कूलमध्ये आणि त्याच्यानंतर विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजमधून शिक्षण घेतले. त्यांचा विवाह दीप्ती तळपदे (Dipti Talpade) हिच्या सोबत झाला, दीप्ती ही एक उत्कृष्ट मनसोपचार तज्ञ आहे.

Shreyas Talpade Biography

श्रेयस ने आपल्या करियर ची सुरुवात ही Soap Opera मधून केली आणि स्टेज शो सुद्धा केले. तो झी टीव्ही आयोजित सोप ओपेरा 1998 या शो मध्ये मुख्य भूमिकेत होता. त्याने बरेचस्या मिनी सिरियल मध्ये सुद्धा काम केले आहे. दामिनी या चित्रपटातील त्याची “तेजस” ची भूमिका ही लोकांना खूप आवडली आणि श्रेयस आणखी लोकप्रिय होत गेला. नागेश कुरनूर दिग्दर्शित विपुल रावल यांनी लिहिलेला इक्बाल (2005) या सिनेमातून त्याने बॉलीवुड मध्ये पदार्पण केले या सिनेमामध्ये त्याने मुकबधिर असलेल्या एका मुलाची भूमिका साकारली ज्याला क्रिकेटर व्ह्यायचे असते. प्रेक्षकांनी या सिनेमाला खूप चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर श्रेयस ने 2006 मध्ये रीलीज झालेला “अपणा सपना मनी मनी” या कॉमेडी चित्रपटात त्याने काम केले या चित्रपटाला सुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला ही एक ब्लॉक बोस्टर मुवी होती.

Shreyas Talpade Short Intro

Name Shreyas Talpade
Date Of Birth 27 January 1975
Current Age 46 Year
Wife Dipti Talpade
Daughter Adhya
Instagram Click Here
Category Marathi Actor

Shreyas Talpade Wife

shreyas talpade wife DIpti Talpade

Shreyas Talpade यांची wife ही दीप्ती तळपदे आहे. दीप्ती ही पेशाने एक उत्कृष्ट मनसोपचार तज्ञ आहे. श्रेयस आणि दीप्तीचा विवाह हा  31 डिसेंबर 2004 ला झाला.

Shreyas Talpade Age

Shreyas Talpade याचा जन्म हा जन्म 27 जानेवारी 1976 ला मुंबई येथे झाला त्याचे सध्याचे Age हे 46 वर्ष आहे.

Shreyas Talpade Family

Shreyas Talpade Family

श्रेयस तळपदे च्या Family मध्ये त्याची Wife Dipti Talpade आणि Daughter Aadya असे तीन जन आहेत.

मित्रांनो, श्रेयस तळपदे हा सध्या झी टीव्ही निर्मित माझी तुझी रेशीम गाठ या मराठी सिरियल मध्ये Prarthana Behere सोबत मुख्य भूमिकेत आहे, प्रेक्षकांनी या सिरियल ला भर-भरून प्रतिसाद दिलेला आहे. तसेच डिसेंबर 2021 मध्ये रीलीज झालेल्या Pushpa ह्या मुवी ची हिन्दी मध्ये Dubbing श्रेयसनेच केली होती.

मित्रांनो, श्रेयस तळपदे यांच्या बद्दलचा आमचा हा लेख नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा. आणि तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर आम्हाला कमेन्ट टाकून विचारा.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.