PSI Pallavi Jadhav Biography, Husband, Age, Photos Salary in Marathi

PSI Pallavi Jadhav Biography in Marathi :- PSI Pallavi Jadhav ची सन 2020 मध्ये MPSC (Maharashtra Public Service Comission) मधून PSI पदावर निवड झाली होती आणि ती मिस इंडिया देखील आहे. काही लोक PSI चा अर्थ विचारतात आणि त्याचा पूर्ण फॉर्म पोलिस उपनिरीक्षक आहे. इंस्टाग्राम च्या ऑफिशियल पेजवर तिचे 10 लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

PSI Pallavi Jadhav Biogrphy in Marathi
PSI Pallavi Jadhav Biogrphy in Marathi

पल्लवी जाधव दररोज Instagram वर Photos आणि Videos अपलोड करते आणि तिच्या चाहत्यांना अभ्यास करण्यासाठी प्रेरित करते. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की PSI Pallavi Jadhav Biography in Marathi, Age, Husband, Salary इत्यादि तुम्हाला जर Pallavi Jadhav बद्दल जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

PSI Pallavi Jadhav Biography in Marathi

2020 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा अयोगातून निवड झालेली पल्लवी जाधव ही पोलिस उपनिरीक्षक पदावर जालना येथे सध्या कार्यरत आहे. Pallavi Jadhav चा जन्म सर्व साधारण कुटुंबात झाला असून लहानपणापासूनच पल्लवी धाडसी होती. तिच्या अंगी असलेली जिद्द आणि तिची मेहनत या गोष्टींमुळेच ती पोलिस उपनिरीक्षक बनु शकली.

Dr. Tatyarao Lahane Biography

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील एक छोट्या गावात पल्लवी जाधव यांचा जन्म झाला. Pallavi Jadhav यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. नंतरचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण कन्नड शहरात झाले. पल्लवी जाधवचे वय पाहता ती पुढे मोठी झेप घेणार हे निश्चित आहे. पल्लवी जाधव हिचे Age सध्या २८ वर्षे आहे. पोलीस दलात कार्यरत असताना पीएसआय पल्लवी जाधव यांना अभिनय आणि गायनाची आवड आहे. पल्लवी जाधवही सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेते. प्रसिद्ध ग्लॅमन मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेत पल्लवी जाधव हिला प्रथम धावपटू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. सौंदर्यवती, पीएसआय पल्लवी जाधव यांचा एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्रात गौरव होऊ लागला आहे.

Pallavi Jadhav PSI

पीएसआय पल्लवी जाधव सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यामुळे PSI Pallavi Jadhav यांचे Age, Pallavi Jadhav यांचे Education, Pallavi Jadhav यांच्या Husband Name, Pallavi Jadhav यांचा Whatsapp Number, Pallavi Jadhav यांचा Photos शोधण्यासाठी गुगलचा वापर केला जातो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पल्लवी जाधव हिचे 15 मे 2022 रोजी लग्न झाले आहे. तिच्या पतीचे नाव कुलदीप बागडे आहे.

PSI Pallavi Jadhav With Husband Kuldeep Bagade

जयपूर, राजस्थान येथे झालेल्या प्रसिद्ध ग्लॅमन मिस इंडिया स्पर्धेत पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव हिने प्रथम उपविजेतेपद पटकावले. तिने मिस फोटोजेनिकचा पुरस्कारही जिंकला आहे. गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही PSI Pallavi Jadhav यांचे कौतुक केले होते.

Pallavi Jadhav Wiki

Full Nameपल्लवी भाऊसाहेब जाधव
Age28 वर्ष
Current Postपोलिस उपनिरीक्षक जालना
Husbandकुलदीप बागडे
Whatsapp NoNot Available
InstagramClick here
Salary50-60k Approx

Pallavi Jadhav Education

PSI Pallavi Jadhav यांचे प्राथमिक शिक्षण रेल गावात झाल्यानंतर त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण कन्नड शहरातील जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाच्या कर्मवीर काकासाहेब देशमुख विद्यालयात पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पल्लवी जाधवच्या आई-वडिलांची रेल गावात शेती आहे. घरची परिस्थिती सामान्य असूनही पल्लवी जाधवने मोठे होण्याचे स्वप्न पाहिले. आई-वडिलांची ऐपत नसल्याने पल्लवी जाधवने कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काम करून आपले शिक्षण पूर्ण केले.

PSI Pallavi Jadhav Marriage

महाराष्ट्रातील बहुचर्चित PSI पल्लवी भाऊसाहेब जाधव यांचे लग्न औरंगाबाद शहरात पार पडले. लक्ष्मण भागाजी जाधव यांची नात आणि भाऊसाहेब लक्ष्मण जाधव यांची तिसरी मुलगी Pallavi Jadhao हिचा विवाह १५ मे २०२२ रोजी झाला. PSI पल्लवी जाधव यांच्या Husband Name कुलदीप बगाडे आहे. बाळकृष्ण बगाडे यांचा नातू आणि विश्वनाथ बागडे यांचा तिसरा मुलगा चिरंजीव कुलदीप बगाडे यांचा विवाह पीएसआय पल्लवी जाधव यांच्याशी झाला. पल्लवी जाधव आणि कुलदीप बगाडे यांचा विवाह सोहळा औरंगाबादच्या बीड बायपासवरील सूर्या लॉन्स येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. पल्लवी जाधवच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे PSI Pallavi Jadhav Biography in Marathi तुम्हाला आवडली असेल. पल्लवी जाधव यांच्या बद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असल्यास खाली कमेन्ट टाकून आम्हाला सांगू शकता.

Leave a comment