Pratiksha Thorat Biography, Age, Photos, Fees, Instagram in Marathi

Pratiksha Thorat Biography: पुण्यामध्ये राहणारी प्रतीक्षा थोरात ही प्रतिभावंत Makeup Artist, Actress, Model आणि Influencer आहे. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Pratiksha Thorat बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत जसे की Age, Husband, Makeup Fees, Instagram account इत्यादि. तुम्हाला जर प्रतीक्षा थोरात बद्दल जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Pratiksha Thorat Photo
Pratiksha Thorat Photo – Instagram

Pratiksha Thorat Wiki

प्रतीक्षा थोरात चा जन्म 7 जुलै ला पुणे, महाराष्ट्र येथे झाला. सध्याचे Pratiksha Thorat चे Age 25 वर्ष आहे. प्रतीक्षा थोरात ने तिचे संपूर्ण शिक्षण पुण्यातच पूर्ण केले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीए ची पदवी मिळवली. Tiktok Artist म्हणून Pratiksha Thorat खूपच लोकप्रिय झालेली आहे. टिकटोक वर तिने 800K पेक्षा जास्त चाहते आणि 22M पेक्षा जास्त लाइक मिळवले.

Kiran Mane Biography

प्रतीक्षा थोरात ही व्यवसायाने मेकअप आर्टिस्ट आहे आणि ती ‘ग्लॅमर टच‘ ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची मालक आहे. त्यासोबत ती Video Creator आहे ती तिचे विडियो Instagram आणि Youtube वर शेअर करते. तिचे लाखोंच्यावर चाहते आहेत.

Pratiksha Thorat Biography

नावप्रतीक्षा थोरात
जन्म तारीख7 जुलै
जन्म ठिकाणपुणे, महाराष्ट्र
शिक्षणबीए
व्यवसायमेकअप आर्टिस्ट
इंस्टीट्यूटग्लॅमर टच

Physical Appearance

ऊंची5 फूट 5 इंच
वजन50 की. (अंदाजे)
डोळ्यांचा रंगकाळा
केसांचा रंगकाळा
त्वचेचा रंगगोरा

Fact About Pratiksha Thorat

  • Pratiksha Thorat हिला लहानपणापासून मेकअप करायला आवडते आणि पुणे शहरात तिचे पार्लर आहे.
  • Pratiksha Thorat ही बहुगुणसंपन्न मुलगी आहे ती YouTuber, Instagram कलाकार, मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल म्हणून काम करते.
  • Pratiksha Thorat ला कार ची सुद्धा आवड आहे 2021 मध्ये तिने Kia Seltos कार विकत घेतली होती.
  • Pratiksha Thorat फॅशन आणि ब्युटी मेकअपचे प्रमाणित प्रशिक्षण वर्ग चालवत आहे.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Pratiksha Thorat बद्दल बर्‍याच नवीन गोष्टी तुम्हाला माहीत पडल्या असतील. तुम्हाला प्रतीक्षा थोरात बद्दल आणखी काही जाणून घ्यायचे असेल तर खाली कमेन्ट टाकून नक्की आम्हाला विचारा.

Leave a comment