शेअर करा

माझी तुझी रेशीम गाठ या झी मराठी च्या मालिकेतून मराठी सिरियल मध्ये पदार्पण करणारी नेहा कामत (Neha Kamat) अर्थातच प्रार्थना बेहेरे  हिची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत, जसे की Prarthana Behere Age, Prarthana Behere Biography, Prarthana Behere Movies, Prarthana Behere Serial, Prarthana Behere Husband Name, इत्यादि तर तुम्हाला पण जाणून घ्यायचे असेल की प्रार्थना बेहेरे ही कोन आहे तर विनंती आहे की आमचा हा लेख शेवटपर्यन्त वाचावा.

Prarthana Behere Biography

Mazi Tuzi Reshim Gath (माझी तुझी रेशीम गाठ) या झी मराठीच्या सिरियल मध्ये काम करण्याआधी नेहा कामत अर्थातच प्रार्थना बेहेरे ही Zee TV च्या Pavitra Rishta या सिरियल मध्ये वैशाली मनोहर कंजरकर म्हणून ओळखली जायची. प्रार्थनाचा जन्म हा दिनांक 5 जानेवारी 1993 रोजी झाला. मराठी अभिनेत्री आणि उत्कृष्ट कलाकार म्हणून ओळख असलेली प्रार्थना ही माझी तुझी रेशीम गाठ या मालिके पासून सर्वांची चाहती झाली. प्रार्थनाने वयाच्या 16 व्या वर्षापासूनच हिन्दी मालिके मध्ये काम करण्यास सुरुवात केली. पवित्र रिश्त्ता ही तिची सर्वात पहिली हिन्दी मालिका आहे. तसेच प्रार्थना बेहेरे ही 9x झक्कास हेरोईन हंट सीजन 1 ची विजेता सुद्धा आहे.

Prarthana Behere Age

नेहा कामत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळख निर्माण झालेल्या प्रार्थनाचा जन्म हा दिनांक 5 जानेवारी 1993 रोजी झाला असून तिचे सध्याचे वय हे 30 वर्ष आहे.

Name Prarthana Behere
DOB 5 January 1993
Husband Abhishek Jawarkar
Current Serial Mazi Tuzi Reshim Gath
Instagram Click Here

Prarthana Behere Husband

prarthana behere husband

गोव्यात नोव्हेंबर 2017 मध्ये प्रार्थना बेहेरे चे दिग्दर्शक म्हणून विख्यात असलेले अभिषेक जावरकर यांच्या सोबत लग्न झाले. Prarthana Behere Husband Name Abhishek Jawarkar आहे.

Prarthana Behere Movies

प्रार्थना ने बर्‍याच हिन्दी मूवीज मध्ये सुद्धा काम केलेले आहे, त्या पैकी काही – 2011 मध्ये रीलीज झालेली लव यू श्री कलाकार या मूवीज मध्ये कामया, Wajah Tum ho या हिन्दी मूवी मध्ये प्रार्थना ने रजनी ची भूमिका साकारलेली आहे, 2009 मध्ये रीलीज झालेली रिता ह्या मुवी मध्ये अनुराधा साळवी, 2010 साली मायलेक या मूवी मध्ये लीलावती, मितवा मूवी मध्ये अवनि ची, वक्रतुंडा महाकाय मध्ये किशोरी, श्री आणि सौ सदचारी मूवी मध्ये गार्गी ची भूमिका प्रार्थना बेहेरे ने साकारलेली आहे आणखी सुद्धा बर्‍याच Movie मध्ये प्रार्थना ने काम केले असून ती एक उत्कृष्ट कलाकर आहे.

Prarthana Behere Serial

प्रार्थनाने अनेक हिन्दी तसेच मराठी मालिके मध्ये सुद्धा अभिनय केलेला आहे त्यापैकि काही म्हणजे – पवित्र रिश्त्ता मध्ये वैशाली कंजरकर, क्राइम पेट्रोल च्या एपिसोड 413 आणि 414 मध्ये नुरी ची भूमिका केलेली आहे. तसेच 2021 पासून प्रार्थना झी मराठी प्रस्तुत Mazi Tuzi Reshim Gath (माझी तुझी रेशीम गाठ) या या मालिकेत नेहा कामत ची भूमिका साकारत आहे, आणि या मालिकेला प्रार्थनाच्या चाहत्यांनी भर-भरून प्रतिसाद दिलेला आहे.

मित्रांनो, प्रार्थना aka नेहा कामत ची बायोग्राफी तुम्हाला आवडली असेलच, तर विनंती आहे की आमच्या ह्या पोस्ट ला शेअर सुद्धा करा आणि प्रार्थनाच्या चाहत्यांपर्यंत पोहचवा जेणेकरून त्यांना सुद्धा प्रार्थना विषयी बरचस्या गोष्टी माहीत होतील.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.