पाव भाजी रेसिपी | Pav Bhaji Recipe in Marathi

Pav Bhaji Recipe in Marathi: रस्त्यावर चालत असतांना अचानक Pav Bhaji चा स्टॉल दिसतो मग तोंडाला चांगलेच पाणी सुटते आणि बरेच वेळा मनात विचार येतो की जी Pav Bhaji बाहेर मिळते ती घरी कशी बनवायची. तर मित्रांनो, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुम्हाला Pav Bhaji Recipe in Marathi बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल की, पाव भाजी घरी कशी बनवायची? तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Pav Bhaji Recipe in Marathi
Pav Bhaji Recipe in Marathi

Pav Bhaji Recipe in Marathi

पावभाजी ही एक स्वादिष्ट आणि तयार करण्यास अत्यंत सोपी लोकप्रिय डिश आहे. घरी आपण कमी वेळात सहज Pavbhaji बनवू शकतो. पाव भाजी मध्ये सर्वच भाज्या एकत्र करून त्यांचे मिश्रण वेगवेगळे मसाले टाकून शिजवल्या जाते. आणि भाजी तयार झाली की त्यावर तूप टाकून आणि सोबत तव्यावर भाजलेल्या नरम पावा सोबत आपण खाऊ शकतो. बाजारामद्धे pav bhaji साठी लागणारे वेगवेगळे मसाले सुद्धा उपलब्ध आहेत तुम्ही तुमच्या आवडी नुसार कोणताही मसाला PavBhaji मध्ये टाकू शकता.

घरी पार्टी असेल तर तुम्ही पाव भाजी बनवू शकता कारण Pav Bhaji कमी वेळात तयार होते. आणि दिसायला ही इतर पदार्थांपेक्षा वेगळे वाटते. खाली आम्ही तुम्हाला 3 लोकांसाठी पाव भाजी कशी बनवायची? (How to Make Pav Bhaji in Marathi?) या बद्दल सांगणार आहोत. या मध्ये तुम्ही लोक जास्त असतील तर सामग्री वाढवू शकता. सर्वात आधी आम्ही तुम्हाला Pavbhaji साठी लागणारी सामग्री सांगणार आहोत आणि नंतर पावभाजी कशी बनवायची हे सांगणार आहोत.

सामग्री/Material

 • 2 मध्यम आकाराचे आलू
 • 1/2 कप वाटण्याचे दाणे (ताजे किंवा शिजवलेले)
 • 3/4 कप कापलेली फूल गोभी
 • 1/2 कप कापलेले गाजर
 • 1 मोठ्या आकाराचा कांदा
 • 1 चमचा अदरक आणि लसूणची पेस्ट
 • 2 माध्यम आकाराचे टमाटे (बारीक कापलेले)
 • 1/2 कप कापलेली शिमला मिर्च
 • 1½  चमचा (आवश्यकतेनुसार) लाल मिर्च पावडर
 • 1/4 चमचा हळद
 • 1 चमचा धनिया आणि जिरा पावडर
 • 1 चमचा रेडिमेड Pav Bhaji Masala
 • 1 चमचा लिंबाचा रस
 • आवश्यकतेनुसार मीठ
 • 2 चमचे तेल
 • 2 चमचे पाव (भाजी वर घेण्यासाठी) Butter
 • 2 चमचे बारीक कापलेला कोथिंबीर
 • 8 नरम पाव

पुरण पोळी रेसिपी

Pavbhaji Recipe in Marathi

Pav Bhaji Recipe in Marathi
Pavbhaji Recipe in Marathi

Step 1) – वर सांगितलेल्या सर्व भाजी पाण्याने धुवा आणि चाकूने त्यांना बारीक कापा

Pav Bhaji Recipe Marathi

Step 2) – कापलेले बटाटे, फूलगोभी, गाजर आणि हिरवे वाटाणे २-३ लिटर क्षमतेच्या प्रेशर कुकरमध्ये टाका. त्यात 1/2 कप पाणी आणि चवीनुसार मीठ घाला. नंतर कुकर चे झाकण बंद करा आणि 2 ते 3 सिट्या होईपर्यंत मंद आच ठेवा. नंतर गॅस ला बंद करा आणि कुकर थंड होण्याची वाट पहा. कुकर चे प्रेशर गेले की झाकण उघडा. त्याला 5-6 मिनिटे लागतील. (Pav Bhaji Recipe in Marathi)

How to make Pavbhaji

Step 3) – उकळलेल्या भाज्यांना मोठा चमचा किंवा आलू मैशर च्या मदतीने मॅश करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी-जास्त मॅश करू शकता.

Step 4) – कढईत २ टेबलस्पून तेल आणि २ टेबलस्पून बटर एकत्र मध्यम आचेवर गरम करा. चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परता. नंतर चिरलेली शिमला मिरची, चिरलेला टोमॅटो आणि चवीनुसार मीठ घाला.

Step 5) – टमाटे आणि शिमला तेलामध्ये नरम होऊ द्या. नंतर त्यात 1½ चमचा लाल मिर्च पावडर, 1/4 चमचा हळदी पावडर, 1 चमचा धनिया-जीरा पावडर आणि 1 चमचा रेडीमेड पाव भाजी मसाला टाका. चमचा हलवत 1 मिनिट हे सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवा. नंतर त्यात 3/4 कप पाणी टाका आणि 2-3 मिनिटे त्याला शिजवा.

Pav Bhaji Recipe in Marathi

Step 6) – नंतर त्यात उकळलेल्या भाज्या आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे मिसळा आणि त्याला 5 मिनिटे शिजवा. आता भाजीची चव घ्या आणि आवश्यक असल्यास आणखी मीठ घाला आणि चांगले मिसळा. गॅस बंद करा व चिरलेली कोथिंबीर घाला.

Step 7) – चाकूच्या साहाय्याने पाव बन्स मध्यभागातून अशा प्रकारे कापून घ्या की ते दुसऱ्या बाजूला चिकटून राहतील. तवा मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. तव्यावर 1-चमचा बटर लावा, नंतर त्यावर कापलेले पाव टाका आणि त्याला थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. पाव भाजण्यासाठी 30-40 सेकंद लागतील नंतर त्याला तव्यावरून बाजूला काढा.

Step 8) – एका भांड्यात भाजी काढून त्यावर बटरच्या तुकड्याने सजवा आणि भाजलेला पाव, चिरलेला कांदा आणि लिंबू घालून गरमागरम सर्व्ह करा.

मित्रांनो, वरील प्रकारे तुम्ही Pav Bhaji घरीच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता. आणि आम्हाला आशा आहे एकी Pav Bhaji Recipe in Marathi तुम्हाला समजली असेल. Pavbhaji कशी बनवायची? याबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारा.

Leave a comment