शेअर करा

Nilesh Lanke Biography: निलेश लंके हे एक भारतीय राजकारणी असून ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. महाराष्ट्राच्या 2019 च्या आमदार निवडणुकीत त्यांनी भागीदार मतदारसंघातून विजय मिळवला. Nilesh Lanke हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे राजकारणी आहेत. त्यांचा जन्म आणि संपूर्ण बालपण नाशिकमध्येच गेले. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला MLA Nilesh Lanke बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत. जसे की शिक्षण, वय, जन्म, पत्नी, उत्पन्न, मुले, इत्यादि. तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यन्त वाचावी.

MLA Nilesh Lanke Biography

आमदार नीलेश लंके यांची बायोग्राफी पाहण्या आधी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की नीलेश लंके आहेत तरी कोण?

आमदार लंके हे एक भारतीय राजकारणी आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महत्वाचे आमदार आहेत. 2019 ची आमदारकीची निवडणूक त्यांनी जिंकली. त्यांचा जन्म 10 मार्च 1980 रोजी झाला सध्या त्यांचे वय हे 42 वर्ष आहे. नीलेश लंकेचा जन्म महाराष्ट्रातील नाशिक येथे झाला आणि तेथेच त्यांचे संपूर्ण बालपण गेले, शिक्षण सुद्धा त्यांनी नाशिक येथेच पूर्ण केले. शेवटी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पारणेर मतदार संघात त्यांची आमदार म्हणून भरगोस मतांनी निवड झाली.

Nilesh Lanke Wiki

नीलेश लंकेंचा जन्म 10 मार्च 1980 रोजी हांगा पारनेर येथे झाला. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून 2016 साली राज्यशास्त्र विषयात बी.ए.ची पदवी संपादन केली आहे. ते “नेते” म्हणून सूप्रसिद्ध आहेत.

संपूर्ण नावनीलेश ज्ञानदेव लंके
जन्म10 मार्च 1980
व्यवसायआमदार
पार्टीराष्ट्रवादि कॉंग्रेस
सध्याचे वय42 वर्ष
मतदार संघपारणेर
पत्नीचे नावउपलब्ध नाही

नीलेश लंकेन्नी नेहमीच सोशल मीडियापासून पर्सनल लाईफ दूर ठेवली आहे, त्यामुळे त्याच्या पत्नीचे नाव अद्याप अपडेट केलेले नाही. त्याच्या वडिलांचे नाव ज्ञानदेव आहे आणि आईचे नाव देखील अद्याप अपडेट केलेले नाही.

हे सुद्धा वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बायोग्राफी

मित्रांनो, नीलेश लंकेबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला सांगू शकता आम्ही नक्कीच त्या माहिती ला पोस्ट मध्ये अॅड करू आणि MLA Nilesh Lanke Biography In Marathi आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.