Niece Meaning in Marathi | Niece शब्दाचा मराठी अर्थ काय होतो

Niece Meaning in Marathi: रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरेचसे इंग्रजी शब्द आपल्या कानावर येतात कधी Anxiety, तर कधी Nephew आणि आपल्याला या इंग्रजी शब्दांचा योग्य मराठी अर्थ माहिती नसतो म्हणून मग आपन तो इंटरनेट वर शोधतो आज अश्याच एका शब्दाचा मराठी अर्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि तो शब्द म्हणजे Niece. तुम्हाला जर Niece Meaning in Marathi किंवा Niece म्हणजे काय होते? जाणून घ्यायचा असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Meaning

Niece या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ “भाची” असा होतो. भाऊ किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजी मध्ये Niece असे म्हणतात. आपल्या मराठी भाषेत भावाच्या मुलीला “पुतणी” म्हणतात तर बहिणीच्या मुलीला “भाची” म्हणतात, परंतु इंग्रजी भाषेत एकच शब्द बर्‍याच अर्थसाठी वापरला जातो. म्हणून Niece या इंग्रजी शब्दाचे सुद्धा मराठी मध्ये दोन अर्थ निघतात आणि ते म्हणजे –

  • भावाची मुलगी
  • बहिणीची मुलगी

Niece Meaning Marathi

Niece हा शब्द खास करून महिलांसाठी पवारला जातो. Niece हा शब्द परिवरातील नाते संबंध दर्शवितो.

Fraternal Niece

भावाच्या मुलीला इंग्रजी मध्ये Fraternal Niece असे म्हणतात. तर मराठी मध्ये पुतणी असे म्हणतात. Brother’s daughter is called ‘Fraternal Niece.

Sororal Niece

बहिणीच्या मुलीला इंग्रजी मध्ये Sororal Niece म्हणतात तर मराठी मध्ये भाची असे म्हणतात. Sister’s daughter is called ‘Sororal Niece’.

Half Niece

सावत्र भाऊ किंवा बहिणीच्या मुलीला इंग्रजी मध्ये Half Niece असे म्हणतात. The daughter of one’s half-sibling is called ‘Half Niece’. सावत्र भाऊ-बहिणीला इंग्रजी मध्ये half-sibling म्हणतात.

Niece in law

पत्नी च्या भावाला किंवा बहिणीला इंग्रजी मध्ये Niece in law म्हणतात. मराठी मध्ये साला आणि साली म्हणतात.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला Niece Meaning in Marathi सजला असेल. Niece म्हणजे काय? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारा.

Leave a comment