Nephew Meaning in Marathi | Nephew शब्दाचा मराठी अर्थ काय होतो

Nephew Meaning in Marathi: कौटुंबिक नातेसंबंध दर्शविण्यासाठी मराठी भाषेत Nephew हा शब्द वापरला जातो. ‘Nephew’ या शब्दाचा उच्चार ‘नेफ्यू’ किंवा ‘नेफीव’ असा होतो. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Nephew Meaning in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला जर जाणून घ्याचे असेल की Nephew म्हणजे काय? तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Table of Contents

Meaning

Nephew शब्दाचा मराठी मध्ये अर्थ भाचा किंवा पुतण्या असा होतो. Nephew म्हणजेच बहिणीचा मुलगा किंवा भावाचा मुलगा होय. भावाच्या मुलाला आपण मराठी मध्ये ‘पुतण्या’ म्हणतो आणि बहिणीच्या मुलाला आपण मराठी मध्ये ‘भाचा’ असे म्हणतो परंतु English मध्ये भाचा आणि पुतण्या या दोन्ही शब्दांसाठी Nephew हा एकच शब्द वापरल्या जातो.

Crush Meaning in Marathi

Defination

जसे की आम्ही वरच संगितले भाचा आणि पुतण्या या दोन्ही मराठी शब्दांसाठी इंग्रजी मध्ये Nephew हा एकच शब्द वापरल्या जातो. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मुलाला सुद्धा Nephew म्हटल्या जाऊ शकते. कारण मित्राचे आणि मैत्रीनीचे नाते सुद्धा भाऊ बहिणी सारखेच असते.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Nephew Meaning in Marathi तुम्हाला समजला असेलच. Nephew म्हणजे काय? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

Leave a comment