शेअर करा

Mazi Tuzi Reshim Gath या Marathi TV Show मधून पदार्पण करणारी Pari Kamat म्हणजेच Mayra Vaikul बद्दल संपूर्ण माहिती जसे की, Biography, Age, Family (Mom and Dad), Instagram, Caste, Salary, Photos इत्यादि, सांगणार आहोत. तुम्हाला जर Mayra Vaikul बद्दल संपूर्ण जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचावा.

Mayra Vaikul Biography

मायरा वैकुळ ही एक Marathi Actress आहे. मायरा चा जन्म हा दिनांक 22 जुलै 2017 ला मुंबई येथे एका मराठमोळ्या हिंदू कुटुंबात झाला. मायराच्या फॅमिली मध्ये तिचे वडील Gaurav Vaikul आणि आई Shweta Vaikul हे आहेत. मायरचे वडील पेशाने एक Financial Adviser आहेत. मायरा ला कोणताही भाऊ किंवा बहीण असल्याची माहिती उपलब्ध नाही. माझी तुझी रेशीम गाठ या मराठी सिरियल मधून मायरा ने आपल्या Career ची सुरुवात केली, उत्कृष्ट असा अभिनय मायरा ने या सिरियल मध्ये केला आहे त्यामुळे ती अधिकच चाहत्यांची आवडती बनू लागली. या आधी मायरा ही Tiktok वर खूप प्रसिद्ध होती काही काळानंतर Tiktok वर भारतात बंदी आली मग Mayra Instagram वर Reels बनवू लागली आणि तिला Instagram वर पण खूप प्रसिद्धी मिळाली. Instagram वर लाखो चाहत्यांनी मायराला फॉलो केलेले आहे आणि ते आवडीने मायराचे रील्स बघतात.

Short Bio

Name Mayra Vaikul
Date of Birth 22 July 2017
Age 5 Year
Religion Hindu
Hometown Mumbai, Maharashtra
Father Gaurav Vaikul
Mother Shweta Vaikul
Brother No
Sister No
Category Marathi Actress

माझी तुझी रेशीम गाठ या झी मराठी प्रस्तुत सिरियल मध्ये मायरा सध्या Prarthana Behere आणि Shreyas Talpade यांचा सोबत मुख्य भूमिकेत आहे. Mayra Vaikul चे सध्याचे Age 5 वर्ष आहे. मायरा ला नुकताच Zee Marathi Awards 2021 (Best Child Actor) हा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यामुळे मायरा चे कौतुक करावे तितके कमीच आहे.

Social Media

मायरा च्या Social Media Links खाली दिल्या आहेत.

Facebook Click here
Twitter Not Available
Instagram Click here
Youtube Myra’s Corner

Some Facts About Mayra

  • मायरा चा जन्म हा मुलुंड ईस्ट, मुंबई येथे झाला.
  • मायरा ही फक्त 5 वर्षाची आहे.
  • मायरा ला Best Actor Zee Marathi Awards 2021 भेटलेला आहे.
  • मायरा सध्या माझी तुझी रेशीम गाठ या मराठी मालिकेत परीच्या भूमिकेत आहे.
  • मायरचे Youtube चॅनल सुद्धा आहे.

मित्रांनो, मायरची Biography तुम्हाला आवडली असेलच, आणि आणखी सुद्धा तुम्हाला मायरा बद्दल नवीन काही माहीत असेल तर आम्हाला खाली कमेन्ट टाकून नक्कीच कळवा आम्ही त्याला नक्कीच या लेखात अपडेट करू.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.