Introvert Meaning in Marathi | Introvert मराठी अर्थ काय होतो

Introvert Meaning in Marathi: मित्रांनो, दररोज च्या संभाषणात आपल्या तोंडून बरेचसे इंग्रजी शब्द निघतात किंवा काही नवीन शब्द आपण आपल्या मित्रांच्या जवळून ऐकतो. काही शब्दांचा अर्थ आपल्याला माहिती नसतो तर काही शब्द आपल्याला माहीत असतात. आज अश्याच एका इंग्रजी शब्दाला मराठी मध्ये काय म्हणतात हे आम्ही सांगणार आहोत आणि तो शब्द आहे Introvert. तुम्हाला जर Introvert Meaning in Marathi जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यन्त वाचावी.

Pronunciation

Introvert या शब्दाचा उच्चार मराठीमध्ये इन्ट्रवर्ट / इन्ट्रोवर्ट असा केल्या जातो.

Meaning

Introvert या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ “अंतर्मुखी” असा होतो. म्हणजेच असा व्यक्ति जो थोडा लाजाळू आणि संयमी आहे.

Inrovert के अनेक मराठी अर्थ होतात. मुख्यत्वे Introvert Meaning in Marathiलाजाळू” व्यक्तिच होते. तुम्हाला Introvert म्हणजे काय? एका शब्दात नाही समजणार म्हणून आम्ही तुम्हाला एक उदाहरण सांगतो.

अंतर्मुख होणे कधीकधी आपल्याला भारी पडू शकते. माझी एक मैत्रीण आहे लहानपासून ते मोठ्या पर्यन्त सर्व जन तिची मस्करी करत होते. तिला तिच्या मनातच खूप वाईट वाटत होते तरी ती कोणाला काहीच म्हणत नव्हती. तिच्या स्वभावत थोडा बदल घडवा म्हणून तिचे पाती तिच्यावर दबाव ताकत होते. आणि ती फक्त मान हलवत होती. अश्या लोकांना बोलावं तर खूप वाटते आणि ते मनात तसा विचार पण करतात परंतु ऐनवेळी तसे घडत नाही.

Niece Meaning in Marathi

माझ्या मैत्रिणीची वरील परिस्थिति म्हणजेच आपण त्याला Introvert म्हणू शकतो.

Defination

मराठी मध्ये Introvert म्हणजे अशी व्यक्ति जिला समाजात जास्त रस नसतो तिचे फक्त तिच्याच जीवनावर लक्ष केन्द्रित असते.

Synonyms

Introvert या शब्दाचे बरेच समानार्थी शब्द आहेत त्यापैकि काही आम्ही खाली सांगितली आहेत.

 • Observer
 • Brooder
 • Loner
 • Homebody
 • Self- observer
 • Solitary
 • Thinker

Antonyms

मला तर कोणत्याही शब्दाचा विरुद्धर्थी शब्द शोधण्यात जास्त मज्जा वाटते. तुम्हाला काय वाटते Introvert चा विरुद्धर्थी शब्द काय असेल?

 • Outgoing
 • Gregarious
 • Chatty
 • People person
 • Sociable
 • Attention seeker

मित्रांनो, आम्हाला अशा आहे की Introvert Meaning in Marathi तुम्हाला समजला असेल. Introvert म्हणजे काय? बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

Leave a comment