How are you Meaning in Marathi | How are you चा मराठी अर्थ काय होतो

How are you Meaning in Marathi: दररोज च्या संभाषणात बरेचसे इंग्रजी मधील शब्द आपण दुसर्‍याच्या तोंडून ऐकतो कधी कधी असे शब्द आपल्या तोंडून पण निघतात आणि आजकाल तर इंग्रजी शब्दांचा ट्रेंडच सुरू आहे नवीन रीलीज झालेली एखादी बॉलीवुड चा सिनेमा बघा त्यामध्ये हिन्दी भाषा कमी आणि इंग्रजी शब्दच जास्त ऐकायला येतात. मागील पोस्ट मध्ये आम्ही Introvert, niece, Anxiety शब्दांचा मराठी अर्थ सांगितला होता. आज आम्ही तुम्हाला How are you Meaning in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला जर जाणून घ्यायचे असेल की How are you ला मराठी मध्ये काय म्हणतात? तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Meaning

कधी कधी बोलतांना बरेचसे इंग्रजी शब्द आपल्या तोंडून निघतात आणि असचा एक शब्द आहे How are you. How are you Meaning in Marathi म्हणजे तू/तुम्ही कसा आहेस/आहात. हा इंग्रजी मधील प्रश्नार्थी शब्द आहे. एखाद्या मित्राला आपण भेटलो किंवा फोन वर बोलतांना आपण म्हणतो ना की तू कसा आहेस? त्यालाच इंग्रजी मध्ये How are you म्हणतात. एखाद्याला त्याच्या तब्बेती बद्दल विचारण्यासाठी आपण How are you म्हणतो. अर्थातच की तू कसा आहेस?

Pronunciation

How are you चा मराठी उच्चार “हाऊ आर यू” असा होतो.

Introvert meaning in Marathi

Example

  • How are you mam – मॅडम तुम्ही कश्या आहात?
  • How are You Sagar – सागर तू कसा आहेस?

दिवसेंदिवस इंग्रजी भाषेची क्रेझ वाढतांना दिसत आहे बरेच इंग्रजी शब्द आपण आपल्या रोजच्या संभाषणात वापरतो. How are you Meaning in Marathi सुद्धा आपण बरेच लोकांना म्हणतो त्याचा सोप्पा अर्थ तू कसा आहेस असा होतो.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की How are you Meaning in Mrathi तुम्हाला समजला असेल. How are you म्हणजे काय? बद्दल तुमची मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारू शकता.

Leave a comment