Hi Meaning in Marathi | Hi शब्दाचा मराठी अर्थ काय होतो

Hi Meaning in Marathi: आपल्या एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीला आपण भेटायला गेलो की सर्वात आधी आपल्या तोंडून Hi हा शब्द निघतो. परंतु Hi म्हणजे काय? असा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आला असेलच ना? या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला Hi Meaning in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला सुद्धा hi म्हणजे काय होते? हे जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत नक्की वाचावी.

Meaning

आपण फोनवर कोणाशी बोलतो तेव्हा आपण सर्वात आधी Hello किंवा Hi हा शब्द आपल्या तोंडातून निघतो, याशिवाय फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर चॅटिंग करताना देखील Hi हा शब्द वापरला जातो, Hii, Hiii आणि Hy इत्यादी शब्दांसाठी Hi वापरला जातो.

Crush Meaning in Marathi

मराठी भाषेत Hi या शब्दाचे अनेक अर्थ निघतात, जसे की Hi या शब्दाचा अर्थ “ऐका, ऐक, नमस्कार, नमस्कार, पहा” असा आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला Hi म्हणते किंवा Hi असा मेसेज करते, तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी संभाषण सुरू करू इच्छिते. जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर Hi लिहून मेसेज करते, तर तुम्हाला समजते की ती व्यक्ती तुम्हाला हॅलो म्हणत आहे आणि तो तुमच्याशी संपर्क साधून तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे.

Defination

Hi शब्द आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपल्याला कोणाशी बोलायचे असते. Hi या शब्दाचा शब्द: असा कोणताच अर्थ होत नाही. एखाद्याने आपल्याला Hi म्हटले की आपल्याला समजते की त्या व्यक्तिला आपल्या सोबत बोलायचे आहे. Hi , Hiee Hii, Hy हे सर्व एकच शब्द आहेत ज्याचा उपयोग एखाद्या सोबत संभाषण सुरू करण्यासाठी होतो.

Uses

जसे की आम्ही वर संगितले Hi या शब्दाचा शब्द: असा कोणताच अर्थ होत नाही. हा शब्द फक्त संभाषण सुरू करण्यासाठी वापरल्या जातो. एखाद्या अनोळखी व्यक्ति सोबत बोलतांना आपण म्हणतो Hi My Name is Sagar मग तो व्यक्ति समजून जातो की याला आपल्या सोबत बोलायचे आहे. आणि मग सांभाषांनाला सुरुवात होते. Hi Meaning in Marathi या साठी कोणताच ठराविक असा मराठी शब्द नाही. आपल्याला फक्त एव्हडे समजायचे आहे की hi शब्द संभाषण सुरू करण्यासाठी वापरला जातो.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Hi Meaning in Marathi तुम्हाला समजला असेल. Hi म्हणजे काय होते? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारू शकता.

Leave a comment