Dr Tatyarao Lahane Biography, Family, Wife, Son, Movie in Marathi

Doctor Tatyarao Lahane Biography: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर तात्याराव लहाणे हे मुंबई येथील जे.जे रुग्णालयात नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Dr Tatyarao Lahane बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहोत जसे की त्यांची Biography, Family, Wife, Son, Movie इत्यादि. तुम्हाला जर डॉ. तात्याराव लहाणे बद्दल जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Dr Tatyarao Lahane Photo
Dr Tatyarao Lahane Photo – Wikipedia

Dr Tatyarao Lahane Biography

Dr Tatyarao Lahane यांचा जन्म लातूर जिल्ह्यातील मकेगाव या छोट्याश्या खेडेगावात झाला. त्यांचे 10 वी पर्यंतचे शालेय शिक्षण गावातच पूर्ण झाले. त्यांच्या घरची परिस्थिति सर्वसाधारण होती. लहानपणापासूनच Dr Tatyarao Lahane अभ्यासात खूप हुशार आणि जिज्ञासू होते. स्वत: हुशारीने आणि शिक्षकांच्या मदतीने नंतर ते डॉक्टर झाले. Dr Tatyarao Lahane यांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आला आहे. आणि यावरूनच त्यांच्या कामाची प्रचिती आपल्या लक्षात येते.

Draupati Murmu Biography

तात्यारावांनी ऑप्थल्मॉलॉजी मध्ये एमबीबीएस करून आपले शिक्षण पूर्ण केले सध्या ते मुंबई येथील जे.जे रुग्णालयात नेत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत. Tatyarao lahane हे बिनाटाक्याच्या नेत्रशस्त्रक्रिये साठी ओळखले जातात.

Dr Tatyarao Lahane Wiki

नाव (Name)तात्याराव लहाणे
आई चे नाव (Mother)अंजनाबाई लहाने
वडीलांचे नाव (Father)उपलब्ध नाही
पत्नीचे नाव (Wife)उपलब्ध नाही
मुलाचे नाव (Son)उपलब्ध नाही
मूळगाव (Village)मकेगाव
शिक्षण (Education)ऑप्थल्मॉलॉजी मध्ये एमबीबीएस
व्यवसाय (Business)नेत्रतज्ञ
पुरस्कारपद्मश्री (2008)

Fact About Dr Tatyarao Lahane

  • सुमारे १,३५,००० यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी Dr. Tatyarao Lahane यांना ओळखले जाते.
  • त्यांनी संपूर्ण दिवसातून 18-22 तास काम केले आहे.
  • त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत भारत सरकार ने त्यांना 2008 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2007 मध्ये त्यांनी मोतीबिंदूवरील एक लाखावी यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण केली.
  • १८ फेब्रुवारी २०११ या दिवशी भरलेल्या समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार देण्यात आला.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Dr Tatyarao Lahane यांच्या बद्दल बर्‍याच नवीन गोष्टी तुम्हाला माहीत पडल्या असतील. पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि Dr Tatyarao Lahane बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला नक्की विचारा.

Leave a comment