शेअर करा

Designation Meaning Marathi: इंग्रजीत असे अनेक शब्द आहेत, जे वारंवार आपण मराठी मध्ये आपल्या रोजच्या व्यवहारत वापरतो. पण त्याचा खरा अर्थ आपल्याला फार कमी वेळा माहीत असतो. असाच एक शब्द म्हणजे Designation. हा शब्द बर्‍याचदा जॉब फॉर्ममध्ये वापरला जातो. पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. या पोस्ट मध्ये आम्ही Designation Meaning Marathi या शब्दाचा अर्थ नेमका काय होतो या बद्दल सविस्तर सांगणार आहोत तरी विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवट पर्यंत वाचावी.

Designation Meaning Marathi

Designation हा शब्द आज नवीन नाही, हा शब्द अनेक वर्षांपासून किंवा ब्रिटिशांच्या काळापासून वापरला जात आहे. पण त्याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. बर्‍याच लोकांना या शब्दाचा अर्थ माहित सुद्धा नाही, म्हणूनच त्यांचे अनेक नोकरीचे अर्ज निष्फळ होतात. पण आमचा आजचा लेख वाचल्यानंतर असे पुन्हा होणार नाही.

Designation म्हणजे ‘पद’. Designation मुख्यतः मुलाखती, नोकरीचे अर्ज किंवा जॉब फॉर्ममध्ये वापरले जाते. पदनामाच्या मदतीने तुमचे स्थान काय आहे, हे या शब्दावरून सहज कळते.

Designation = पद, पदनाम, हुद्दा

Designation चा वापर कुठे होतो

बर्‍याचदा आपण नोकरीच्या ठिकाणी Designation हा शब्द ऐकतो. जॉब फॉर्ममध्ये अनेक माहिती विचारली जाते, त्यासोबत एक माहितीही विचारली जाते. ती म्हणजे पदनाम किंवा Designation असे काहीतरी? आता यामध्ये तुम्हाला तुमची पोझिशन लिहायची आहे, जसे की तुम्ही कंपनीत कोणत्या पदावर आहात, तुम्हाला तेथे तशी माहिती द्यावी लागेल.

Designation Example

Q. 1 What is Your Designation? (तुमचे पद काय आहे?) – My Designation in Web Designer. (मी वेब डिजायनिंग ची काय करतो किंवा मे वेब डिजायनर आहे.

Q.2 What is Your Current Designation? (तुमचे सध्याचे पद काय आहे?) – My Present/Current Designation is Web Designer. (माझे सध्याचे पद हे वेब डिजायनर आहे.)

Designation – मिळते जुळते शब्द

Designation या शब्दसोबत जुळणारे आणखी सुद्धा काही मिळते-जुळते शब्द आहेत, आणि हे शब्द बर्‍याचदा Designation ऐवजी वापरले जातात. काही शब्द खाली दिलेली आहेत.

  • Position (पद)
  • Post (pad)
  • Appellation (पदवी)
  • Appointment (नियुक्ती)
  • Assignment (सोपवलेले काम)

Designation शब्दाचा वापर कुठे होतो

  • तुम्ही जर Interview देण्यासाठी गेले तर तुम्हाला तिथे तुमच्या Designation बद्दल विचारल्या जाऊ शकते.
  • एखाद्या जॉब साठी अर्जामद्धे Designation बद्दल माहिती द्यावी लागते.
  • Designation चा वापर बर्‍याचदा बोलतांना आपल्या तोंडून सुद्धा होतो.
  • आपला परिचय देण्याच्या वेळेस सुद्धा Designation चा वापर होतो.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला Designation Meaning in Marathi या शब्दाचा अर्थ कळला असेलच, आम्ही उदाहरणसोबत Designation या शब्दाचा अर्थ मराठी मध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला हा लेख कसा वाटला या बद्दल खाली कॉमेंट टाकून आम्हाला नक्कीच कळवा.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.