Crush Meaning in Marathi | Crush शब्दाचा मराठी अर्थ काय होतो

Crush Meaning in Marathi: दररोज च्या मित्रांबरोबरच्या संभाषणात आपण Crush हा शब्द बरेचदा ऐकतो. आपला मित्र आपल्याला सांगतो जसे की ती मुलगी माझी Crush आहे? ती Actress माझी Crush आहे. वगैरे वगैरे. पण खरच Crush म्हणजे काय होते? मित्रांनो, काळजी करण्याची आवश्यकता नाही या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Crush Meaning in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला जर Crush म्हणजे काय होते? जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आम्ही ही पोस्ट अगदी शेवट पर्यंत वाचावी.

Pronunciation

  • Crush – क्रश

Crush Meaning in Marathi

Crush या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ आवडती व्यक्ति असा होतो. म्हणजे एखादी सिनेमातील हेरोईन आपल्याला आवडली तर आपण म्हणू शकतो की ती माझी क्रश आहे. म्हणजेच ती मला आवडते. Crush या शब्दाचा Meaning in Marathi प्रेम प्रकरणात जास्त होतो.

Defination

क्रश या शब्दाचा वापर प्रेम प्रकरणात जास्त केला जातो, आजची तरुण पिढी सुद्धा हा शब्द अनेकदा वापरते. येथे तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्रेमाशी संबंधित क्रशचा कोणताही मराठी अर्थ नाही म्हणजेच हा इंग्रजी शब्द फक्त लोकप्रिय आहे.

Crush शब्दाचा वापर आधी विदेशा मध्ये खूप होत होता, आता भारतातील लोक सुद्धा Crush शब्दाचा वापर आपल्या बोलण्यातून करतात.

Crush Meaning Related to Love

क्रश हा एक रोमँटिक शब्द आहे जो प्रेम आणि प्रेमाच्या जगात बोलला जातो. क्रश म्हणजे असा मुलगा किंवा मुलगी ज्याच्या प्रेमात आपण पडलो आहे आणि Crush म्हणजे अशी व्यक्ति जिच्या वर आपले मन आले आहे आणि त्या व्यक्तिला आपण ही गोष्ट अजून सांगितलेली नाही

Vibes Meaning in Marathi

अनेकदा असं होतं की एखादा मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडू लागतं, पण समोरच्या व्यक्तीला, म्हणजे ज्याच्यावर तो प्रेम करतोय, त्यालाही कळत नाही. अशा प्रकारच्या प्रेमामुळे “क्रश” या शब्दाचा उदय झाला आहे.

उदाहरणार्थ, मी राधिकावर प्रेम करतो जी माझी वर्गमित्र आहे, माझे मन राधिकावर आले आहे पण मी हे राधिकाला सांगितले नाही जेणेकरून तिला कळेल की माझे तिच्यावर प्रेम आहे. अशा परिस्थितीत राधिका माझी क्रश आहे.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Crush Meaning in Marathi काय होते तुम्हाला समजलेच असेल. क्रश म्हणजे काय? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

Leave a comment