Anxiety Meaning in Marathi | Anxiety शब्दाचा मराठी अर्थ काय होतो

Anxiety Meaning in Marathi: Anxiety शब्द बरेचदा आपल्या ऐकण्यात येतो. पण खरच Anxiety म्हणजे होते तरी काय? असा प्रश्न बरेचदा आपल्याला पडला असेल. या पोस्ट मधून आम्ही तुम्हाला Anxiety Meaning in Marathi सांगणार आहोत. तुम्हाला जर Anxiety म्हणजे काय? जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट अगदी शेवट पर्यन्त वाचावी.

Meaning

Anxiety शब्दाचा मराठी मध्ये अर्थ “चिंता” किंवा “काळजी” असा होतो.

  • Pronunciation of Anxiety in English – angziede/engjayate
  • Pronunciation of Anxiety in Marathi – एंग्जायटी

जसे की, आपल्याला माहिती आहे Anxiety हा एक इंग्रजी शब्द आहे. दररोज च्या दैनदिन जीवनात Anxiety शब्द आपण बरेच वेळा ऐकतो. Daily Life मध्ये आपल्या तोंडून बरेच इंग्रजी शब्द निघतात त्यापैकि एक शब्द Anxiety हा आहे.

“Hi” Meaning in Marathi

Other Meaning

Anxiety हा शब्दाचे इतर मराठी अर्थ –

  • व्याकुळता
  • अस्वस्थता
  • चिंता
  • काळजी
  • खळबळ
  • विचार करणे
  • हताश वाटणे
  • काळजी करणे

Defination

चिंता, अस्वस्थता किंवा अस्वस्थतेची भावना, विशेषत: एखाद्या आसन्न घटनेबद्दल किंवा अनिश्चित परिणामासह काहीतरी वाटणे म्हणजे Anxiety.

मित्रांनो, आम्हाला आशा आहे की Anxiety Meaning in Marathi तुम्हाला समजला असेल. Anxiety म्हणजे काय? या बद्दल तुमच्या मनात काही शंका असतील तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला विचारू शकता.

Leave a comment