शेअर करा

अमृता पवार (Amruta Pawar Biography) ही महाराष्ट्रियन भारतीय अभिनेत्री आहे. तिने सर्वांनाच परिचित अश्या स्वराज्य जननी जिजामाता या मराठी मालिकेत जिजामातेची भूमिका केलेली आहे. अमृता ही सध्या झी मराठी प्रस्तुत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हव ! (Tuzya Mazya Sansarala aani kay hav) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.  या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला Amruta Pawar Biography, Age, Husband, Instagram, Serial, Movies बद्दल संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर Amruta Pawar बद्दल जाणून घ्यायचे असेल तर विनंती आहे की आमची ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी.

प्रारंभिक जीवन

अमृता पवार चा जन्म हा 15 डिसेंबर 1988 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे एका सामान्य कुटुंबात झाला. तिच्या वडलांचे नाव रामभाऊ पवार आहे. आणि आईचे नाव रेष्मा पवार आहे. तिला शार्दुल पवार नावाचा भाऊ सुद्धा आहे. तिने टिळक विद्यालय विलेपार्ले येथे आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि R. A Poddar College of Commerce मधून आपले ग्रॅजुएशन पूर्ण केले. मालिकेत काम करण्याआधी अमृता ही CA Accountant म्हणून काम करत होती.

हे सुद्धा वाचा – मायरा वैकुळ बायोग्राफी

Amruta Pawar Biography

Name Amruta Pawar
Date of Birth 15 December 1988
Birth Place Mumbai, Maharashtra
Current Age 34 Year
Father Rambhau Pawar
Mother Reshma Pawar
Brother Shardul Pawar
Sister Not Available
Husband Not Available
Religion Hindu
Category Marathi Actress

Career

अमृता पवार ने तिच्या करियर ची सुरुवात ही CA (Chartered Accountant) म्हणून केली आणि नंतर तिने मॉडेलिंग सुरू केली. मॉडेलिंग नंतर अमृता ने स्टार प्रवाह प्रस्तुत मराठी मालिका दुहेरी मध्ये नेहा ची भूमिका केली. नंतर अमृता ने मराठी सिरियल Lalit 205 या मालिकेत भैरवी ची भूमिका केली. Yeh Re Yeh Reh Dance Show 2019 मध्ये अमृता पवार ने सहभाग घेतला होता आणि या शो मध्ये सुद्धा तिने उत्कृष्ट भूमिका साकारलेली आहे. Swarajya Janani Jijamata या मराठी मालिके मधून अमृता ने जिजामातेची भूमिका केली आणि तेव्हा पासून तिला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ती सध्या झी मराठी प्रस्तुत Tujhya Majhya Sansarala Ani Kai Hava या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे.

Education Details

Primary School Tilak Vidyalay Vile Parle
College R.A. Poddar College of Commerce
Qualification Graduation in Commerce
Awards Maharashtra Times Sanman 2021

हे सुद्धा वाचा – प्रार्थना बेहेरे बायोग्राफी

Social Media Links

Facebook Click here
Instagram Click here
Twitter Click here
Email Click here

TV Serials and Movies

Lalit 205
Swarajya Janani Jijamata
Senior Citizen (2019)
Duheri (2018)
Tuzya Mazya Sansarala ani Kay Hav

Physical Stat

Weight 54 Kg
Hight 5.4 Feet
Figure 35-28-34
Eye Color Black
Hair Color Black

Important Facts About Amruta Pawar

  • अमृतचा जन्म हा मुंबई येथे झाला
  • अमृता ही CA सुद्धा आहे.
  • मालिकेत काम करण्याआधी तिने मॉडेलिंग केले.
  • तिला Maharashtra Times Sanman 2021 हा अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे.
  • तिची हॉबी Traveling, Yoga ही आहे.
  • Swarajya Janani Jijamata या मालिकेत तिने Horse Riding शिकली होती.

मित्रांनो, Amruta Pawar Biography in Marathi तुम्हाला आवडली असेलच अमृता बद्दल तुम्हाला आणखी नवीन काही माहिती असेल तर खाली कमेन्ट टाकून आम्हाला सांगू शकता आम्ही त्याला नक्कीच पोस्ट मध्ये अॅड करू.

शेअर करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published.